कागदाच्या पुंगल्यापासून पेन stand व फुलदाणी बनवणे
साहित्य – रद्दी पेपर , रंगीत पेपर, watar कलर, रंगीत कागद
कृती – आकृतीत दाखवल्या प्रमाणे रद्दी पेपर च्या पुंगळ्या तयार करून घ्याव्यात.
आपल्याला पाहिजे त्या आकारात फेविकोल ने चिटकावून घ्याव्यात .
त्यावर आगोदर पांढरा रंग द्यावा.
रंग वाळल्यानंतर वेगवेगळ्या रंगाने रंगउन घ्यावा.
त्यावर रंगीत कागदापासून वेगवेगळ्या आकाराची फुले ठेवावीत.
अश्याप्रकारे कागदाच्या पुंगल्यापासून अनेक वस्तू आपणाला तयार करता येतील.
उदा. ट्रे, टोपली, शोभेच्या वस्तू ई.