प्रिय मित्रांनो,
नमस्कार,
|| जे जे आपणासी ठावे | ते ते इतरांसी सांगावे ||
आज सगळीकडेच आश्रमशाळा हा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशावेळी शैक्षणिक स्पर्धेत टिकून पुढे जाण्यासाठी आपल्या शिक्षक मित्रांची जबाबदारी वाढलेली आहे, म्हणूनच सगळ्या शिक्षकांना एकाच व्यासपीठावरून डिजिटल साहित्य सहज उपलब्ध व्हावे, या उदात्त हेतूने मी aashramshalasavarchol.blogspot.in हा Blog सुरु केला आहे.
राज्यातील तंत्रस्नेही शिक्षकमित्र व इंटरनेट वरून माहिती संकलित करून माझ्या aashramshalasavarchol.blogspot.in या Blog वर उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही माहिती शिक्षक, विद्यार्थी, पालक यांना उपयुक्त ठरणार आहे यात शंका नाही.
माझा हा प्रयत्न शैक्षणिक विकासाच्या परिपूर्णत्वाकडे जाणारा छोटासा मार्ग आहे, तरी तो राजमार्ग होण्यासाठी मला तुम्हा सर्वांच्या सदिच्छा व मदतीची गरज असल्याने aashramshalasavarchol.blogspot.in या Blog मध्ये चांगले असेल ते तुमचे समजा उणीव व गरज असेल तर नक्की कळवा !
" एक पाऊल उचलले की,
दुसरं जमिनीवर टेकावं लागतं,
चालणं सुद्धा सुरुवातीला
माणसाला शिकावं लागतं "
तुमचा मित्र,
श्री. प्रशांत शिवाजी हासे.